पोस्ट्स

नविन वर्षासाठी आर्थिक नियोजनाच्या टिप्स (year 2023)

मागच्या  वर्षाचा आढावा घ्या  ->यामधे मागील वर्षी आपण जे काही अर्थिक उद्दिष्ट ठरवले होते ते साध्य झाले का नाही ते एका Notes मधे लिहा  -> वर्षभरामधे झालेला income व खर्च लिहून काढा  -> गुंतवलेले पैसे घेतलेले कर्ज , Emi हप्ते एखादा मोठा आर्थिक व्यवहार या सर्वाचे आर्थिक विश्लेषण करा  -> यामधे झालेल्या चुका लक्षात घेवूनच पुढील वर्षाचे नियोजन करायचे आहे  -> तसेच मागील वर्षात तुम्हाला एखादा फटका बसला असेल किंवा मेडिकल Emergency झालेली असेल तर त्याचे          विश्लेषण करा . नवीन वर्षाचा अर्थसंकल्प  -> यामधे अपेक्षित income , खर्च , गुंतवणुक तसेच आर्थिक ध्येय सुनिश्चित करून त्यानुसार plan करायचा आहे उदा.  यावर्षी तुमची वर्षिक बचत 1 लाखाची आहे व त्यातील 60 हजार मला Mutual Fund मधे गुंतवायचे आहे त्याप्रमाणे महिना 5000 रू तुम्ही plan करू शकता  -> भविष्यात येवू घातलेला खर्च त्यादृष्टीने आता पासूनच planning केलेले बरे  -> सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन कोणत्याही पद्धतीने करा पण अर्थिक शिस्त ...

आर्थिक नियोजन कसे करावे ?

 सर्वांत अगोदर बचत करून नंतर खर्च करण्याची सवय लावा  - आपली गुंतवणुक नेहमी विभागलेली असावी, आता पर्यन्त सार्वधिक परतावा दिलेली काही क्षेत्रा बाबत माहिती खाली दिलेली आहे